बाहेर कार धुणे सर्वांनाच परवडणारे व भावणारे असते असेही नाही. पाणी वाचवून घरच्याघरी ते काम मनाजोगते करता येते. अर्थात ज्यांना वेळ असेल, आवड असेल त्यांना हा पर्याय नक्की आवडेल. ...
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक विक्री करणाऱ्या मोटारींची कंपनी. सेलेरिओ या हॅचबॅकचे फेसलिफ्ट नुकतेच त्यांनी सादर केले आहे. काही कॉस्मेटिक बदल करून आणलेली ही सेलेरिओ केवळ बाह्य वैशिष्ट्याने आकर्षक बनवली आहे. ...
एकेकाळी भारतीय रस्त्यावर धावलेली लॅब्रेटा ही स्कूटर आपल्या विविध वैशिष्ट्यांनी लोकांना आवडलेली होती. आता त्या लॅम्ब्रेटाची तीन नवी रूपे इटलीमधील मोटारसायकल प्रदर्शनात ठेवली गेली होती. युरोपमधील बाजारात पुढील वर्षी उतरवल्यानंतर भारतात २०१९ मध्ये ही स् ...
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...
हेल्मेट वापरणे ही काळाची गरज असली तरी ते सांभाळण्यासाठी असणारे हेल्मेट लॉक, हेल्मेट बॉक्स याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा. तर हेल्मेट बाळगण्याची सवय लागेल व वापरण्यासही सुलभ वाटेल. ...
स्मार्टफोनद्वारे तुम्हाला तुमच्या कारच्या आवाजावर कारमधील या काही महत्त्वाच्या साधनसामग्रीचा जणू अहवालच मिळणार आहे. स्मार्टफोनच्या नेहमीच्या मायक्रोफोन व अॅक्सेलोमीटरद्वारे या कारमधील साधनांमधील गुणदोष हेरू शकणार आहे व त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन ...
कारमधील एअर फिल्टर छोटा घटक असला तरी अतिशय गरजेचा व महत्त्वाचा घटक आहे. तो वेळीच तपासणे व योग्यवेळी बदलणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्यामुळे भवितव्यात नको त्या दुरुस्तीची कटकटही मागे लागू शकते. ...
इंजिन ऑइल हे इंजिनाच्या कामामधील अतिशय मोलाचे काम करणारे तेल आहे. त्या तेलाच्या जास्तीतजास्त प्रभावी वापराबरोबरच ते अधिक काळ नीट राहावे यासाठी फिल्टरही महत्त्वाचा असतो. हा फिल्टर व तेल यांची सुयोग्य देखभाल, बदल हाच कारच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग अस ...