लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

Mahindra EV: महिंद्राचा मोठा धमाका; इलेक्ट्रीक ट्रकसह 5 SUV येणार, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Mahindra Electric Vehicle: Mahindra's 5 SUV's and electric truck to come soon, know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra EV: महिंद्राचा मोठा धमाका; इलेक्ट्रीक ट्रकसह 5 SUV येणार, जाणून घ्या डिटेल्स...

Mahindra EV: महिंद्राच्या आगामी इलेक्ट्रिक कारची रेंज 400 किमीपर्यंत असण्याची शक्यता आहे. या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल 15 ऑगस्ट रोजी समोर येईल. ...

Solar Power Car: चार्जिंगचे टेन्शन विसरा; आता येताहेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार, 1600 किमीची रेंज... - Marathi News | Solar Power Car: Forget the tension of charging; Now solar powered electric cars are coming | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चार्जिंगचे टेन्शन विसरा; आता येताहेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार, 1600 किमीची रेंज...

Solar Power Car: तुम्ही सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांबद्दल ऐकले नसेल पण आता त्या कार बाजारात आल्या आहेत. ...

Honda H'ness CB: होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स... - Marathi News | honda will be launched new motorcycle in india off road bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स...

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुढील महिन्यात नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. ही प्रीमियम दर्जाची मोटरसायकल असेल. ...

Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत - Marathi News | most affordable 7 seater renault triber gets heavy discount check details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत

Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे. ...

उद्या लॉन्च होणार Ather Energy ची शानदार स्कूटर, फीचर्स जाणून घ्या.... - Marathi News | New Gen 450X Launch on 19 July 2022: Ather Electric Scooter 2022 Price & Specs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उद्या लॉन्च होणार Ather Energy ची शानदार स्कूटर, फीचर्स जाणून घ्या....

Ather 450X Launch: सध्या याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, हे मंगळवारी समोर येईल. ...

Maruti Alto च्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती, जाणून घ्या एका क्लिकवर.... - Marathi News | Maruti Alto All Variants Price, Know in One Click.... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Alto च्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती, जाणून घ्या एका क्लिकवर....

Maruti Alto All Variants Price : दिल्लीतील मारुती सुझुकी अल्टोची किंमत 3.39 लाख ते  5.03 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत.  ...

Maruti, Tata आणि Hyundai च्या अडचणीत वाढ! 'या' कंपनीने स्पोर्टी कार बनवण्याची केली घोषणा - Marathi News | ola electric to build sportiest car ever built in india bhavish aggarwal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti, Tata आणि Hyundai च्या अडचणीत वाढ! 'या' कंपनीने स्पोर्टी कार बनवण्याची केली घोषणा

ola electric : ओला इलेक्ट्रिक भारतात स्पोर्टी कार बनवण्याच्या तयारीत आहे, असे ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे. ...

Tiago हॅचबॅकवर मोठा डिस्काउंट; 23,000 रुपयांपर्यंत करा बचत  - Marathi News | tata motors is offering huge discounts on tiago hatchback save up to 23000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tiago हॅचबॅकवर मोठा डिस्काउंट; 23,000 रुपयांपर्यंत करा बचत 

Tata Motors : किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.  ...