इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. ...
१० डिसेंबरपासून बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे आणि अॅडलेडमध्ये २८ डिसेंबरपर्यंत BBLचा एकही सामना होणार नाही, तरीही सावधगिरी म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे. ...