औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
महानगरपालिकेने नगरनाका ते केम्ब्रिज शाळेपर्यंत रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य किंवा केंद्र शासनाने निधी द्यावा, अशी मागणी यापूर्वीच केली होती. ...
ग्रामीण पोलिसांप्रमाणे स्वत:चा पंप चालवून उत्पन्न मिळविण्याची तसदी महापालिका घेत नाही, हे विशेष. ...
शौचालयांसाठीची मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये नागरिकांसाठीही खुली करण्याची मुभा द्यावी... ...
सुमारे दहा महिन्यांपासून सुरू झालेली कचराकोंडी सोडविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ...
आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली. ...
सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. ...