लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

विद्यादीप बालसुधारगृहातून नऊ मुलींच्या पलायनाची उच्च न्यायालयाने घेतली स्वत:हून दखल - Marathi News | Aurangabad High Court takes suo motu cognizance of escape of nine girls from Vidyadeep juvenile home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यादीप बालसुधारगृहातून नऊ मुलींच्या पलायनाची उच्च न्यायालयाने घेतली स्वत:हून दखल

‘लोकमत’चे वृत्तच ‘सुमोटो’ जनहित याचिका; याचिका केवळ एका बालसुधारगृहापुरती मर्यादित नाही ...

निवडून आलेल्या प्रतिनिधीला ‘प्रशासकीय’ आदेशाद्वारे ‘अपात्र’ ठरविता येत नाही: खंडपीठ - Marathi News | An elected representative cannot be declared ‘disqualified’ through an ‘administrative’ order: Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडून आलेल्या प्रतिनिधीला ‘प्रशासकीय’ आदेशाद्वारे ‘अपात्र’ ठरविता येत नाही: खंडपीठ

सिरसगाव ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना तूर्तास उच्च न्यायालयाचा दिलासा ...

पीएच.डी. पूर्ण करेपर्यंत भारतात राहू द्या; येमेनच्या विद्यार्थ्याची विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects Yemeni student's plea to stay in India till completion of Ph.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी. पूर्ण करेपर्यंत भारतात राहू द्या; येमेनच्या विद्यार्थ्याची विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला सहकुटुंब त्याच्या मायदेशी जावे लागणार ...

सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू; ‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Bench orders to register a case against ‘those’ policemen in the custodial death case of Parbhani Somnath Suryavanshi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू; ‘त्या’ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश

सोमनाथच्या आई विजयाताई यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. ...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Somnath Suryavanshi custodial death case; Court orders to register a case against the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी याला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा - Marathi News | Misappropriation of lakhs in Shirdi's Sai Sansthan; Aurangabad Bench provides relief to petitioners for now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा

या प्रकरणी पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे ...

नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका; निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस - Marathi News | Petition in High Court to cancel new ward structure; Notice to State Election Commission and government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका; निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. ...

सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू; हायकोर्टाचा अंतरिम आदेश राखीव - Marathi News | Somnath Suryavanshi dies in judicial custody; Interim order reserved in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू; हायकोर्टाचा अंतरिम आदेश राखीव

कुठल्या नियमाखाली कारवाई केली? : खंडपीठाचा शासनाला सवाल; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद ...