लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
INDW vs SLW: ११ चौकार आणि १ षटकार! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान  - Marathi News | Women's Asia Cup 2022 India target to Sri Lanka by 151 runs for victory thanks to Jemimah Rodriguez's half-century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान 

बांगलादेशच्या धरतीवर आजपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

Women’s Asia Cup 2022: आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी?  - Marathi News | Women's Asia Cup is starting today and the first match is being played between India and Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी? 

आजपासून महिला आशिया चषकाची सुरूवात होत असून पहिल्या सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होत आहे. ...

India vs Pakistan : जय शाह यांची मोठी घोषणा; तारीख मार्क करा, ७ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० सामना! - Marathi News | 8th edition of the ACC Women’s Asia Cup 2022 Schedule Announced, India vs Pakistan on October 07, see full Fixture of Indian Women's team, Squad and time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांची मोठी घोषणा; तारीख मार्क करा, ७ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० सामना!

क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २३ ऑक्टोबरला होणाऱ्या India vs Pakistan सामन्याची. ...

Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब?  - Marathi News | Indian women's team announced for women's asia cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

महिला आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

Gautam Gambhir Virat Kohli: "ही फालतूगिरी आता थांबवा..."; विराट कोहलीबद्दल बोलताना गौतम गंभीर संतापला - Marathi News | Gautam Gambhir straightforward response to Virat Kohli batting position says Dont start this nonsense again | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ही फालतूगिरी आता थांबवा..."; विराटबद्दल बोलताना गंभीर संतापला

एका मुलाखतीत बोलताना गंभीरने मांडलं सडेतोड मत ...

Babar Azam: "सांगितलं होतं कर्णधार नको बनू आता...", पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं बाबर आझमला डिवचलं - Marathi News | Kamran Akmal has said that Babar Azam should not have become captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सांगितलं होतं कर्णधार नको बनू आता...", माजी खेळाडूनं बाबरला डिवचलं

पाकिस्तानच्या संघाला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

बाबर आझम फक्त मित्रांनाच संघात संधी देतो, पाकिस्तानच्या कर्णधारावर खळबळजनक आरोप! - Marathi News | babar azam friends are in pakistani team salman butt shoaib malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम फक्त मित्रांनाच संघात संधी देतो, पाकिस्तानच्या कर्णधारावर खळबळजनक आरोप!

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तान संघावर आता प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. ...

VIDEO: पाकिस्तानात पोहोचल्यावर आसिफ अलीने चाहत्यावरही उगारला हात, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | A video of Asif Ali getting angry with a fan In Pakistan airport is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात पोहोचल्यावर आसिफ अलीने चाहत्यावरही उगारला हात, व्हिडीओ व्हायरल 

पाकिस्तानी संघाचे 10 वर्षांनंतर आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. ...