Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्याFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी एक अनोखी कल्पना सूचवली आहे ...
Asia Cup 2023: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक २०२३च्या वादात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आता आयसीसीच्या नवीन महसूल मॉडेलवर नाराजी व्यक्त केली आहे. ...
आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद आणि यंदाच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ( PCB) नजम सेठी यांनी BCCI वर जोरदार टीका केली आहे. ...