लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते - Marathi News | Faith and devotion to leadership | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते

स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ ...

पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan does not want to weaken the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण

आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने ...

निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका - Marathi News |  Ashok Chavan criticized Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील. ...

राज्यात १० पक्षांची महाआघाडी - Marathi News | Big alliance of 10 parties in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात १० पक्षांची महाआघाडी

राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आ ...

दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले - Marathi News | Modi once again fooled the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले

मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दीडपट हमीभावाचा जुमला देऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

भाजप-शिवसेनेने मुंबईकरांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा -  खा. अशोक चव्हाण - Marathi News | BJP-Shiv Sena should stop the game with the life of Mumbaikars - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेने मुंबईकरांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा -  खा. अशोक चव्हाण

अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असणारे सरकार आणि मुंबई महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत ...

Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण - Marathi News | Andheri Bridge Collapse: Mumbaikars need a safe local train journey - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण

उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.  ...

धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे - अशोक चव्हाण  - Marathi News | government and police administration is responsible for Dhule incident - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे - अशोक चव्हाण 

धुळ्यातील जमावाकडून झालेल्या पाच जणांच्या हत्येला सरकारची निष्क्रियताच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...