लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | Mumbai, Thane, Konkan regions schools, colleges declared holiday after rain warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे. ...

बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके; आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | Kindergarten books by Braille from next year; Ashish Shelar's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके; आशिष शेलार यांची घोषणा

अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा, अशी मागणी यावेळी केली, तीही मान्य करून अशिष शेलार यांनी हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांना दिली. ...

बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके - Marathi News | Balabharati will publish books in Braille script from next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील ...

बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या कॅराव्हॅनचे लोकार्पण - Marathi News | inauguration of digital caravan in mumbai for students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या कॅराव्हॅनचे लोकार्पण

बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या या आगळ्या वेगळ्या डिजिटल कॅराव्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे.  ...

आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत! - Marathi News | New face for Congress against Ashish Shelar; Shiv Sena also ready! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

खलील गिरकर मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात त्यांच्यासमोर ... ...

Mumbai Rain Updates: मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना गुरुवारी सुटी जाहीर - Marathi News | Mumbai Rain Updates: Holiday declared for all schools and junior colleges in Mumbai, Thane, & Konkan region for 5th September 2019 in view of forecast of heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates: मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना गुरुवारी सुटी जाहीर

गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात धुवाधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

मुंबईतल्या पहिल्या वन स्टाॅप सेंटरचे के.ई.एम. रुग्णालयात लोकार्पण - Marathi News | first 24X7 One stop crisis centre start for women in KEM hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या पहिल्या वन स्टाॅप सेंटरचे के.ई.एम. रुग्णालयात लोकार्पण

निर्भया कायद्यानुसार अत्याचार पिडित महिलांना एकाच ठिकाणी आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टाॅप सेंटर’ असणे अनिवार्य आहे. ...

Mumbai Rain Updates : मुंबई आणि ठाण्यासह कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर  - Marathi News | Mumbai Rain Updates Mumbai schools to remain closed today as IMD predicts heavy rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : मुंबई आणि ठाण्यासह कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर 

पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  ...