लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल - Marathi News | Union Home Minister Amit Shah arrives in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप ...

राज्याच्या शाळांमध्ये 48 'नवे' खेळ; पण हे खेळून ऑलिम्पिकपटू कसे घडतील बुवा? - Marathi News | Maharashtra sports minister include 48 'new' games in schools; But how will state produce olympian to play this sports? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्याच्या शाळांमध्ये 48 'नवे' खेळ; पण हे खेळून ऑलिम्पिकपटू कसे घडतील बुवा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 'Fit India' मोहीमेचा श्रीगणेशा केला. खेळ हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि त्याने शरीर कसं तंदुरुस्त राहतं, हे पंतप्रधानांनी समजावून सांगितलं. ...

पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान - Marathi News | Activists challenge on front of the BJP MLAs in gthe pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली. ...

पुणे भाजपमधून १०३ जणांना आमदार व्हावंसं वाटतंय ! - Marathi News | 105 Pune BJP party workers wants to become an MLA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे भाजपमधून १०३ जणांना आमदार व्हावंसं वाटतंय !

८ मतदारसंघांसाठी १०३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात विद्यमान आमदारांसह अनेक नगरसेवकांचा तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे.  ...

पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक - Marathi News | 103 persons interview for BJP's 8 seates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक

किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली.. ...

शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सुटणार : आशिष शेलार यांचे आश्वासन  - Marathi News | pending Problems solved of teachers : Ashish Shelar's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांचे रखडलेले प्रश्न सुटणार : आशिष शेलार यांचे आश्वासन 

१ जानेवारी २००४ नंतर नोकरीस लागलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगामध्ये पगारात अत्यल्प वाढ दिसत आहे. ...

अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक  - Marathi News | New option available on 'Saral Portal' for registering orphans; Circular drawn by State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक 

सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known सुविधा उपलब्ध करावी ...

कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क - Marathi News | Effect on Students who going school after time cause of traffic jam at Patripul, Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क

बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांचे शिक्षण मंत्र्यांना ट्विट, गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना का? ...