लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | The true teachings of Hindutva should be taken to Nagpur, Ashish Shelar told Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

Ashish Shelar : शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. ...

मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी - Marathi News | BJP MLA Ashish Shelar has also criticized Shiv Sena after the allegations made by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला आता भाजपाचाही पाठिंबा; शिवसेनेवर निशाणा साधत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनाही शिवसेनेवर टीका केली आहे. ...

"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar attacks shivsena and sanjay raut over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ...

'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा' - Marathi News | 'Stop contract farming in Baramati Agro first, then go to Ghazipur', ashish shelar to supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा, मग गाझीपूरला जावा'

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, सुप्रिया सुळे गाझिपूरला जात असतील तर, अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. ...

Budget 2021 : सबका साथ सबका विकास हाच मोदी सरकारचा ध्यास - आशिष शेलार - Marathi News | Budget 2021: Development for all is the focus of Modi government - Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Budget 2021 : सबका साथ सबका विकास हाच मोदी सरकारचा ध्यास - आशिष शेलार

Budget 2021 Latest News and updates, Ashish Shelar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत हेच आजच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. ...

मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल - Marathi News | Why is the state government doing injustice to 739 youth of Maratha community? Ashish Shelar's question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल

Ashish Shelar : मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून रविवारी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. ...

... अखेर मुंबई महानगरपालिकेची शोभा व्हायची ती झालीच; आशिष शेलार यांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar criticize on bmc to be listed in mumbai share market for money upcoming projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अखेर मुंबई महानगरपालिकेची शोभा व्हायची ती झालीच; आशिष शेलार यांची टीका

७/१२ वर मालक मुंबईकरच राहणार ना?, शेलार यांचा सवाल ...

माझा अनुभव हीच माझी ताकद : ॲड. आशिष शेलार - Marathi News | My experience is my strength: Adv. Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माझा अनुभव हीच माझी ताकद : ॲड. आशिष शेलार

Ashish Shelar News : माझ्या सोबत असणारा माझा अनुभव हीच माझी ताकद असल्याने आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आम्हीच जिंकू, हे निश्चित असल्याचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. ...