लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Ashish Shelar targets Aditya Thackeray on appreciated saving a banyan tree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजपाने नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले... - Marathi News | bjp ashish shelar tweet on uddhav thackeray sharad pawar matoshree meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे. ...

CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण... - Marathi News | 87 year old tradition of lalbaugcha raja should not be stopped says bjp leader Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?; आशिष शेलारांचा सवाल ...

एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका - Marathi News | Will SSC board students lag behind in admission Due to that decision of CBSE Board? - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे. ...

"तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray's government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी!’’ शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी एक कविता ट्विट करून राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ...

सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा? आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विचारले थेट ९ प्रश्न! - Marathi News | How to celebrate public Ganeshotsav? Ashish Shelar letter to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करायचा? आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विचारले थेट ९ प्रश्न!

परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा ही मागणी आशिष शेलारांनी केली आहे. ...

'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार - Marathi News | maharashtra bjp to announce its new working committee in july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

विधानपरिषद निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याची टीका झाल्यानं कार्यकारणीकडे लक्ष ...

...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल - Marathi News | Then will the CM of Gujarat and Uttar Pradesh also change ?; Question to Ashish Shelar by Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल

आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. ...