इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
अरविंद सावंत, मराठी बातम्या FOLLOW Arvind sawant, Latest Marathi News
व्हिडीओ, छायाचित्रांनी उडविली धमाल; शिवसेना-काँग्रेसचा एकमेकांवर पलटवार ...
मिलिंद देवरा, अरविंद सावंत यांनी दिली उत्तरे ...
दक्षिण मुंबईत असाच वाद शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगत असून मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तस तसे या तू तू मैं मैं मध्ये वाढ होत चालली आहे. ...
भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील खासदार निधीतून मिळालेल्या आसनांवर खासदारांची नावे दिसत असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. ...
मुंबईत गेली अनेक वर्ष रखडलेला प्रश्न म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास. कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडलेला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
मोदी लाटेमुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर भगवा फडकला. ...
बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना मुंबई येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली ...