लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा! - Marathi News | Is it right to arrest Kejriwal ED replied in delhi hc Made a big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

केजरीवाल हे उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात थेट सहभागी होते. ते संपूर्ण कटात सामील होते, ज्यात धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणाची आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. ...

कारागृहात फाइल्स जाणे योग्य नाही, नैतिकता सांगते...; अरविंद केजरीवालांना SCच्या माजी न्यायमूर्तींचा मोठा सल्ला - Marathi News | arvind kejriwal should quit cm post advice from former supreme court justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारागृहात फाइल्स जाणे योग्य नाही, नैतिकता सांगते...; अरविंद केजरीवालांना SCच्या माजी न्यायमूर्तींचा मोठा सल्ला

न्यायमूर्ती रस्तोगी म्हणाले, "लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि 9 मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. यात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे, दिल्लीमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यातही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ...

केजरीवाल आत, संजय सिंह बाहेर! दारु घोटाळा: आप खासदारांना मिळाला सहा महिन्यांनी जामिन - Marathi News | Arvind Kejriwal in jail, Sanjay Singh out! AAP MP got bail after six months in liquor policy scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल आत, संजय सिंह बाहेर! दारु घोटाळा: आप खासदारांना मिळाला सहा महिन्यांनी जामिन

Sanjay Singh AAP Got Bail: प्रकरण एकच, ईडी पैशांच्या अफरातफरीचे काहीच सिद्ध करू शकले नाही, तसेच मनी ट्रेलही दाखवू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला. ...

केजरीवालांना झालेल्या अटकेमुळे दिल्ली, पंजाबमधील समिकरणं बदलली? ओपिनियन पोलमधून अशी आकडेवारी समोर आली  - Marathi News | Has Arvind Kejriwal's arrest changed the equation in Delhi, Punjab? Shocking statistics emerged from opinion polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना झालेल्या अटकेमुळे दिल्ली, पंजाबमधील समिकरणं बदलली? अशी आकडेवारी समोर आली 

Lok Sanbha Election 2024: अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या ओपिनियन पोलमधून (opinion polls) धक्कादायक आकडेवारी समोर आ ...

प्रचंड अस्वस्थता, झोपही नाही लागली! जाणून घ्या, तुरुंगातल्या 14X8 च्या सेलमध्ये केजरीवालांची पहिली रात्र कशी गेली? - Marathi News | Great restlessness, did not even sleep Know, how was CM Kejriwal's first night in the 14X8 cell of the jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड अस्वस्थता, झोपही नाही लागली! जाणून घ्या, तुरुंगातल्या 14X8 च्या सेलमध्ये केजरीवालांची पहिली रात्र कशी गेली?

ते रात्री उशीरापर्यंत सेलमध्ये फिरताना दिसले. त्यांची शुगर लेवलही बरीच कमी झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक ती औषधेही देण्यात आली. ...

भाजपात नाही गेले तर महिनाभरात मी पण जेलमध्ये; आतिशींचा चार नेत्यांबाबत मोठा दावा - Marathi News | If I don't join BJP, I will be in jail within a month; Delhi Minister Atishi has a big claim about the AAP four leaders, Kejariwal ED Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात नाही गेले तर महिनाभरात मी पण जेलमध्ये; आतिशींचा चार नेत्यांबाबत मोठा दावा

आपच्या चार नेत्यांना पुढील दोन महिन्यांत तुरुंगात टाकण्याचा कट रचला जात आहे. काही दिवसांत ईडी माझ्या घरी छापा मारणार आहे. - आतिशी ...

विशेष लेख: केजरीवाल आणि सोरेन- दोन अटक, एक अर्थ! - Marathi News | Special Article: Kejriwal and Soren- Two arrests, one meaning! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: केजरीवाल आणि सोरेन- दोन अटक, एक अर्थ!

Arvind Kejriwal and Hemant Soren Arrest: निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक म्हणजे आपल्या लोकशाहीत काहीतरी बिनसलंय याची खूणच आहे. ...

तुरुंगात भगवद्गीता, रामायण वाचायचेय... मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Bhagavad Gita, Ramayana to be read in jail... Chief Minister Arvind Kejriwal judicial custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात भगवद्गीता, रामायण वाचायचेय... मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरी ...