लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात CBI ची मोठी अ‍ॅक्शन, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी के कविता यांना अटक - Marathi News | CBI's big action in Delhi liquor policy case, former chief minister's daughter K Kavita arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण प्रकरणात CBI ची मोठी अ‍ॅक्शन, माजी मुख्यमंत्र्याची मुलगी के कविता यांना अटक

महत्वाचे म्हणजे, कविता या दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सहभागी असलेल्या दक्षिण गटाच्या सदस्य आहेत, असा आरोप ईडीने केला आहे. ...

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका, खासगी सचिव बिभव कुमार बडतर्फ! - Marathi News | vigilance department terminated arvind kejriwal pa bibhav kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका, खासगी सचिव बिभव कुमार बडतर्फ!

गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना धक्के बसत आहेत.  ...

‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा - Marathi News | An indication of 'Aap''s collapse?; Minister Anand resigns after ED raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

मंत्री आनंद यांचा राजीनामा; गेल्या वर्षी पडल्या ईडीच्या धाडी ...

Sanjay Singh : "तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवालांना दिली जातेय धमकी"; संजय सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | aap mp Sanjay Singh says Arvind Kejriwal threatened in tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवालांना दिली जातेय धमकी"; संजय सिंह यांचा मोठा दावा

AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. तिहार जेलमध्ये त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं. ...

केजरीवालांना धक्का! ईडीची रेड पडलेल्या दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा, पक्षावरही गंभीर आरोप - Marathi News | Shock to Arvind Kejriwal! Resignation of Delhi Minister Raj Kumar Anand who was raided by ED, serious allegations against the AAP party too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना धक्का! ईडीची रेड पडलेल्या दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा, पक्षावरही गंभीर आरोप

आज मंत्रिपदाचा राजीनामा देताना आनंद यांनी पक्ष गेल्या काही काळापासून दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान देत नाही, असा आरोप केला आहे. ...

केजरीवालांना 'धक्के पे धक्का', 24 तासांत तिसरा झटका! आता आठवडाभर पाहावी लागमार वाट  - Marathi News | third blow to aap Delhi CM Arvind Kejriwal in 24 hours supreme court will not hear immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना 'धक्के पे धक्का', 24 तासांत तिसरा झटका! आता आठवडाभर पाहावी लागमार वाट 

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा ...

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका, कोर्टाने आता 'ही' याचिका फेटाळली! - Marathi News | Delhi Rouse Avenue Court Dismisses Arvind Kejriwal's Plea Seeking To Increase Legal Meetings In Tihar Jail From 2 To 5 Times A Week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका, कोर्टाने आता 'ही' याचिका फेटाळली!

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांना आठवड्यातून पाच वेळा भेटण्याची परवानगी मागितली होती. ...

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार! - Marathi News | Delhi liquor scam : Arvind Kejriwal will appeal in the Supreme Court! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार!

Arvind Kejriwal : मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविली. ...