Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
Gujarat elections 2022: आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ...
कनिष्ठ मध्यमवर्गाला प्रतिष्ठित जीवनानुभवासाठी मोफत मूलभूत सुविधा देणारे केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नेमका संघर्ष कसला आहे? ...
Kejriwal Singapore visit: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या त्यांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे चर्चेत आले आहेत. ...
MP Municipal Election Result Live: आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशमध्येही दणक्यात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सिंगरौली महानगरपालिकेमध्ये आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असं का म्हणाले... वाचा सविस्तर ...
Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'दीवार' चित्रपटातील डायलॉगमधून भाजपवर टीका केली. ...
भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान विजयी झाले आहेत. ...
यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...