लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, व्हिडिओ

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता' - Marathi News | Have been much happier if Feroz Shah Kotla was renamed as Arun Jaitley Stadium earlier: Gambhir | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'

...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटली कुटुंबीयांची सात्वन भेट - Marathi News | Prime Minister Narendra Modi visited the home of Arun Jaitley to pay his condolences | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटली कुटुंबीयांची सात्वन भेट

दिल्ली -  तीन देशांच्या परदेश दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले घनिष्ठ मित्र, दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण ... ...

Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट - Marathi News | Biography of Arun Jaitley | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ...

Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2018: Important points of Modi Government Budget | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

...

Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2018 - The highlight of the Modi government's budget | Latest business Videos at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये शेतक-यांना दिलासादायक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ...

माजी पंतप्रधान Manmohan Singh यांनी सोडलं टीकास्त्र - Marathi News | Former Prime Minister Manmohan Singh gave a lecture | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान Manmohan Singh यांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांसोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची झालेली बैठक मोठ्या वादात सापडली आहे. याप्रकरणी आजी ... ...