लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे; बाळासाठी धमकावणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, निलेशला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Fake documents for weapon license Threatening to kill a child scope of crime is huge, Nilesh chavhan remanded in police custody till June 14 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे; बाळासाठी धमकावणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, निलेशला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे ...

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड - Marathi News | Sonam Raghuvanshi lover raj kushwaha exclusive photo selfie from the hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. ...

Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज - Marathi News | sonam raghuvanshi said no matter who i marry i will always your girlfriend to get raj planned to kill raja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी लग्नानंतर स्वतः तिच्या नवऱ्याला मारण्याचा कट रचत होती. तिच हत्येची मास्टरमाईंड आहे. सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि चार कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने हा कट रचला. ...

Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार - Marathi News | Raja Raghuwanshi murder case wife sonam raghuwanshi had plan b to kill husband meghalaya police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

Raja Raghuwanshi And Sonam Raghuvanshi : राजाची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मास्टरमाईंड होती. सोनमने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी एक नाही तर दोन प्लॅन केले होते. जर राजाच्या हत्येचा कट अयशस्वी झाला असता तर बॅकअप प्लॅन तयार केला.  ...

Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन - Marathi News | raja raghuvanshi murder case sonam raghuvanshi raj kushwaha planing police indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. ...

Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा? - Marathi News | sonam raja raghuvanshi case sister and mother of raj kushwaha told media that son is innocent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

Raj Kushwaha : सोनमने आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. ...

Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल - Marathi News | Sonam Raghuvanshi father deposit 20 lakh rupees in her account raja mother uma interview | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

Sonam Raghuvanshi : राजाची आई उमा रघुवंशी आता न्याय मागत आहेत. त्यांनी सोनमवर अनेक गंभीर आरोप करत तिची पोलखोल केली आहे. ...

Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा - Marathi News | "My son is 20 years old, the police are lying"; Sonam's boyfriend Raj Kushwaha's mother claims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याची आई आणि बहिण यांनी पोलिसांचे दावे फेटाळून लावले आहेत ...