मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Arrest, Latest Marathi News
आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. ...
महिला बचत गटांना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...
चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
अश्लील भाषेचा वापर करून धमकीवजा व्हिडिओ व्हायरल करणारा या ‘भाई’ने गयावया करत माफी मागितली ...
Molestation Case : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. ...
Crime News : नागरिक लसीकरण करून घेणे टाळत असल्याने त्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये आडकाठी निर्माण होत आहे. ...
Crime News : बदलापूरच्या कात्रप परिसरातील व्हिलेज कट्टा हॉटेलसमोर असलेल्या अष्टविनायक वास्तू प्रकल्पाजवळ एक तरुण विनापरवाना पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना मिळाली होती. ...