सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Arrest, Latest Marathi News
गंभीर अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून कोयता काढला आणि तरुणाचे प्राण वाचवले. ...
सराईत गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दरोडा व आर्म अॅक्टचे १० गुन्हे दाखल आहेत. ...
दुचाकीस्वाराने किरकोळ वादातून दुचाकी पीएमपी बससमोर आडवी लावली. बीआरटी मार्गात दुचाकी लावून त्याने पीएमपी चालकाला शिवीगाळ करत डोक्यात दगड घातला ...
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती. ...
आरोपी मूळचा राजस्थान येथील असून सध्या तो सणसवाडी परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे ...
एका स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्याने एका कॉलेजमधील तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. ...
आभासी अटक आणि त्यानिमित्ताने कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. ...
गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली, यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला ...