लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा - Marathi News | He would fly to Mumbai from Odisha, meet senior citizens at ATMs and rob them of money. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा

Mumbai Crime news: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा आरोपी ओडिशामधून विमानाने मुंबईत येऊन ज्येष्ठ नागरिकांना लुटत होता.  ...

Pune Crime: उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune Crime Summer holidays; Opportunistic thieves active, 3 incidents of house burglary in Pune, property worth Rs 12 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला

Pune Crime चोरांनी दुकानाचे शटर उचकटून, घराची खिडकी, दरवाजा तोडून सोने - चांदी पैसे चोरण्याचा पराक्रम केला ...

उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Pretending to vomit; Taking advantage of the woman's inattention, PMP passenger stole jewellery worth 7 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उलटी आल्याची बतावणी; लक्ष नसल्याची संधी साधून पीएमपी प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले सहा लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे ...

१० वर्ष फरार, मात्र राजकीय कारकीर्द जोरात; अखेर शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत गजाआड - Marathi News | Shinde Sena's Ahilyanagar district president Babu Kamble is arrested; he was farar from 10 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० वर्ष फरार, मात्र राजकीय कारकीर्द जोरात; अखेर शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत गजाआड

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई; आष्टी न्यायालयाने सुनावली २ दिवसांची कोठडी ...

Pune Crime: नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | A youth was stabbed to death with a sickle over a minor issue of water connection; Incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना

नळ जोडणीच्या कारणावरून दोघांमध्ये आपापसात भांडणे झाल्यावर एकाचा खून झाला तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले ...

Mumbai Crime: समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाला, संतापलेल्या ग्राहकाने दुकानदाराचे बोटच तोडले - Marathi News | Mumbai Crime: Argument over samosa-cutlet bill, angry customer breaks shopkeeper's finger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाला, संतापलेल्या ग्राहकाने दुकानदाराचे बोटच तोडले

Mumbai Malad Crime: मुंबईतील मालाडमध्ये समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाल्यानंतर संतापलेल्या ग्राहकाने दुकान मालकाचे चावा घेत बोटच तोडून वेगळे केले. ...

बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक - Marathi News | They remove the necessary license for the bar the two cheated a person of 27 lakh 68 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली ...

Pune Crime : डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Pune Crime I am a don don't be fooled; Bike rally of gangsters from abroad in Pune, atmosphere of fear in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण

- पुण्यात तडीपार गुंडाची बाईक रॅली; पोलिसांना खुले आव्हान ...