लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

घाटात झोपणाऱ्या महिलेवर नराधमाची नजर, लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने खून, पुण्यातील संतापजनक घटना - Marathi News | A man's gaze was fixed on a woman sleeping in a ghat, she was murdered for opposing sexual assault, an outrageous incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाटात झोपणाऱ्या महिलेवर नराधमाची नजर, लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने खून, पुण्यातील संतापजनक घटना

आरोपी एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, त्याच परिसरात ही महिला मागील काही दिवसांपासून फिरत होती ...

पुण्याला हादरवणारी घटना! लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने महिलेचा खून; सुपरवायझर आरोपीला अटक - Marathi News | A shocking incident in Pune! Woman murdered for protesting sexual assault; Supervisor accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला हादरवणारी घटना! लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने महिलेचा खून; सुपरवायझर आरोपीला अटक

दिवेघाट परिसरातच रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या महिलेशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला ...

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | singer britney spears arrest for drunk and drive fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ...

रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक - Marathi News | High-ranking officials in the railways identified; Child lured with job, cheated of Rs 35 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही ...

होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात - Marathi News | Drunk driving during Holi, Dhulwadi; 455 drivers caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

होळी, धुळवडीला अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवतात, मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात ...

कारमधून गावठी दारूची वाहतूक करणारे अटकेत; ४२० लिटर दारू जप्त, वानवडीत पोलिसांची कारवाई - Marathi News | Those transporting village liquor in cars arrested; 420 liters of liquor seized, police action in Wanwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारमधून गावठी दारूची वाहतूक करणारे अटकेत; ४२० लिटर दारू जप्त, वानवडीत पोलिसांची कारवाई

गावठी दारूच्या वाहतुकीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून कार पकडली व त्यामधून १२ प्लास्टिक कॅन जप्त केले ...

जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज - Marathi News | Around the world: Wendy Faith and Alessi Diana Dennis; Their kiss shook the entire country and society | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं जगातल्या सगळ्यात क्रूर समजल्या जाणाऱ्या 'अँटि-होमोसेक्शुअॅलिटी कायद्या' अंतर्गत या दोन्ही तरुणींना अटक केली. ...

‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या - Marathi News | 'If you don't pay today, I won't let you live', youth stabbed to death in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही', पिंपरीत तरुणाची चाकू भोसकून हत्या

दोन भाऊ घरी जात असताना त्यांना अडवून जुन्या पैशांच्या व्यवहारावरून संशयितांनी वाद घातला ...