केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा कोटा २२ लाख ५० हजार टन जाहीर केला आहे. मात्र, हा कोटा जाहीर होताच साखरेच्या दरात तेजी आली आहे. गहू, मका, सोयाबीन व गूळ बाजारात तेजी आली असून, सोने व चांदीमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. ...
Halad Market : हिंगोली येथे हळदीचे मार्केट सलग सहा दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. लिलाव प्रक्रिया थांबविल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात हळद विकावी लागत असून, खुल्या बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी वाढली आहे.(Halad Market) ...
tur bajar bhav : अकोला बाजारात तुरीला प्रतिक्विंटल ८,१५० रुपयांचा कमाल दर मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारात तेजी दिसत नाही. उत्पादनात घट असूनही दर किमान आधारभूत किमतीच्या आसपास स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मिश्र परिस्थिती निर्मा ...