Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे तेजी, कुठे मंदी वाचा सविस्तर

Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे तेजी, कुठे मंदी वाचा सविस्तर

latest news Wheat Market Update: Fluctuations in wheat prices; Some are rising, some are falling Read in detail | Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे तेजी, कुठे मंदी वाचा सविस्तर

Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे तेजी, कुठे मंदी वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market Update : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (३ मे) रोजी गव्हाच्या दरात मिश्र चित्र पाहायला मिळाले.(Gahu Arrivals)

काही बाजारांत दरात वाढ दिसून आली, तर काही ठिकाणी दर स्थिर राहिले. एकूणच बाजारात आवक मर्यादित असली तरी गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार दिसत आहेत.(Gahu Arrivals)

बाजारनिहाय दरांचा आढावा

शेवगाव बाजार समिती

आवक : ६० क्विंटल

कमाल दर : २,५०० रु.

किमान दर : २,२०० रु.

सरासरी दर : २,५०० रु.

येथे चांगल्या प्रतीच्या गव्हाला थेट उच्चांक दर मिळाल्याचे दिसून आले.

सिल्लोड बाजार समिती (अर्जुन जात)

आवक : १९८ क्विंटल

कमाल दर : २,३१० रु.

किमान दर : २,१५० रु.

सरासरी दर : २,२५० रु.

येथे दर मध्यम पातळीवर स्थिर राहिल्याचे चित्र आहे.

पैठण बाजार समिती (बन्सी जात)

आवक : २११ क्विंटल

कमाल दर : २,५४१ रु.

किमान दर : २,०४१ रु.

सरासरी दर : २,४०० रु.

बन्सी जातीला चांगली मागणी असून, दरात चांगली तेजी दिसून आली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/05/2026
शेवगाव२१८९क्विंटल60220025002500
सिल्लोडअर्जुनक्विंटल198215023102250
पैठणबन्सीक्विंटल211204125412400

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market Update : गव्हाच्या दरात मोठे चढ-उतार; 'या' जातीने गाजवला बाजार वाचा सविस्तर

अधिक वाचा :Soybean Market : सोयाबीन दर अचानक वाढले; कारण काय? वाचा सविस्तर

Web Title : गेहूं बाजार अपडेट: महाराष्ट्र के बाजारों में कीमतों में उतार-चढ़ाव

Web Summary : महाराष्ट्र के गेहूं बाजारों में मिश्रित रुझान। शेवगांव, सिल्लोड और पैठण जैसे स्थानों पर गुणवत्ता और किस्म (अर्जुन, बंसी) के आधार पर कीमतों में भिन्नता रही। आवक सीमित थी।

Web Title : Wheat Market Update: Price Fluctuations Observed Across Maharashtra Markets

Web Summary : Mixed trends in Maharashtra wheat markets. Prices varied across locations like Shevgaon, Sillod, and Paithan based on quality and variety (Arjun, Bansi). Arrivals were limited.