लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब - Marathi News | 40 percent of mangoes sold for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब

सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक ...

धूळ अन् फुफाट्यानं सोलापुरातील मार्केट यार्डाचा गुदमरतोय श्वास  - Marathi News | Bumpy breath of the market yard of dust and blooms in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धूळ अन् फुफाट्यानं सोलापुरातील मार्केट यार्डाचा गुदमरतोय श्वास 

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : व्यापारी, शेतकरी अन् माथाडी कामगारांना अक्षरश: श्वसनाचे विकार जडावेत... असे लाईव्ह चित्र सोमवारी दुपारी सोलापूर ... ...

एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी - Marathi News | Stacking of five ambitious projects of APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

प्रशासनाच्या अपयशामुळे संस्थेचे नुकसान; १६० कोटींची कामे धिम्या गतीने, सहा वर्षांत दोनच प्रकल्प पूर्ण ...

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा - Marathi News | Mickey's eighteenth stage of the Olympia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना क ...

बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले - Marathi News | Market Committee entrance open again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये- ...

मक्याला १८२७ रुपये उच्चांकी दर प्राप्त - Marathi News | Maika received a high rate of Rs 1,827 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याला १८२७ रुपये उच्चांकी दर प्राप्त

मक्याच्या दरामध्ये तेजी आली आहे. सटाणा बाजार समितीत सर्वाधिक प्रतिक्विंटल १८२७ रुपये प्रतिक्विंटल असा मक्याला उच्चांकी भाव मिळाला. सरासरी दर १८०० रुपये भाव होता. ...

भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ - Marathi News | Maqa growers shifted to the shopping center as prices rose | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ

आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाºयांच्य ...

परभणी : शेतमालासाठी गोदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश - Marathi News | Parbhani: Order to make the godown available for the farmland | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतमालासाठी गोदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश

शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी परभणी बाजार समितीने तातडीने गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत़ ...