लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करा : पणन मंत्री - Marathi News | Cancel the licensing of merchants who purchase at a lower rate than guaranteed: Marketing Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करा : पणन मंत्री

सोलापूर  : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषि उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असे आवाहन सहकार ... ...

Intarview; राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये ११० नवे गोडावूनचे बांधकाम काम सुरू : दीपक शिंदे - Marathi News | Intarview; 110 new building works in the 108 market committees of the state are in progress: Deepak Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Intarview; राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये ११० नवे गोडावूनचे बांधकाम काम सुरू : दीपक शिंदे

सोलापूर : शेतमाल तारण योजनेला शेतकºयांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यात १०८ बाजार समित्यांमध्ये नव्याने ११० गोडावूनचे बांधकाम ... ...

परभणी बाजार समिती:ई-नाममध्ये १३ कोटी रुपयांची उलाढाल - Marathi News | Parbhani Bazar Samiti: 13 crores turnover in e-name | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समिती:ई-नाममध्ये १३ कोटी रुपयांची उलाढाल

येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ...

नाविंदगी शिवारात पिकतेय महाबळेश्वरसारखी स्ट्रॉबेरी ! - Marathi News | Strawberries like Mahabaleshwar pakatey at Navinbandi Shivar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाविंदगी शिवारात पिकतेय महाबळेश्वरसारखी स्ट्रॉबेरी !

शिवानंद फुलारी अक्कलकोट : स्ट्रॉबेरी हे फळ थंड प्रदेशातील. या फळाची आपल्याकडे आजवर आयातच झालेली, मात्र हे फळ आता ... ...

दिल्लीतून आॅनलाईन केला पंढरीतील डाळिंबाचा लिलाव - Marathi News | Pandit Palea Auctioned Online from Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिल्लीतून आॅनलाईन केला पंढरीतील डाळिंबाचा लिलाव

पंढरपूर : पंढरपूर बाजार समिती परिसरातील डाळिंब मार्केट.. कॅरेटमध्ये वजन करून गुणवत्तेनुसार स्वच्छ करून ठेवलेला माल..शेतकरी अन् व्यापारी जमलेले..डाळिंबाच्या लिलावाची ... ...

एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली - Marathi News |  Action taken on 10 containers of APMC, hidden information of imported chawl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली

एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे. ...

मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता - Marathi News | Shortage of space for trade in the market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता

बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...

कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज - Marathi News | An application by 23,000 farmers of Solapur district for onion subsidy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे ... ...