कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोल ...
शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...