लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

बेदाणाच्या पैशावरून सांगली, तासगाव अडत संघटनांत संघर्ष वाढला - Marathi News | Sangli, Tasgaon raisin traders organizations clashed over raisin payment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाणाच्या पैशावरून सांगली, तासगाव अडत संघटनांत संघर्ष वाढला

तासगाव, सांगली आणि पंढरपूर येथे निघालेल्या bedana Market बेदाणा सौद्यातून बेदाणा खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी तीन महिने झाले तरीही पैसे दिले नाहीत. यावरून तासगाव आणि सांगली अडत संघटनेमध्ये फूट निर्माण झाली आहे. ...

हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे - Marathi News | Payment for sale of turmeric is received after forty days; Farmers not get timely payment from buyers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे

हळदीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी ...

माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी - Marathi News | Water supply to facility building along with onion potato market of APMC market started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी

चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने माथाडी कामागांनी आनंद व्यक्त केला आहे ...

Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव - Marathi News | Tomato Market: How much get the market price of tomatoes is 10 kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे. ...

Maize future price: जुलै ते सप्टेंबरपर्यंत कसा राहिल मका बाजारभाव? जाणून घ्या - Marathi News | Maize future price: How will the maize market price from July to September? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize future price: जुलै ते सप्टेंबरपर्यंत कसा राहिल मका बाजारभाव? जाणून घ्या

Maize future price: जुलै ते सप्टेंबर या दरम्यान बाजारात मका बाजारभाव काय असतील ते जाणून घेऊ यात. ...

Wheat Price आता गव्हाच्या किंमतीत केंद्राचा हस्तक्षेप; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार? - Marathi News | government to control wheat price in Market may affect farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Price आता गव्हाच्या किंमतीत केंद्राचा हस्तक्षेप; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती ३० रुपयांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या गव्हाला मात्र २० ते २४ रुपयेच भाव मिळत आहे. त्यातही आता सरकार गव्हाच्या किंमती कमी राहाव्या म्हणून हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे. ...

अकोला बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन दर - Marathi News | What was the price of yellow soybeans today in Akola Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन दर

Soybean Price: आज दिनांक २० जून रोजी पिवळ्या सोयाबीनसह बाजारात लोकल आणि हायब्रीड सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले, ते जाणून घेऊ. ...

Onion Market मंचर बाजार समितीत कांद्याला कसा मिळाला भाव? - Marathi News | Onion Market: How did get onion market price in Manchar market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market मंचर बाजार समितीत कांद्याला कसा मिळाला भाव?

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. ८ हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४०१ रुपये उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...