आंबट, खारट व थोडीशी गोड चव असलेल्या ड्रॅगन फळाची चव न्यारीच आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन 'बूस्टर" ठरले आहे. पुणे येथील गुलटेकडी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पिवळ्या ड्रॅगन फळाची प्रथमच आवक झाली आहे. ...
यंदा पावसाचा फटका कपाशीलाही बसला असून अनेक ठिकाणी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र कापूस लवकरच बाजारात येणार असून काही ठिकाणी कापूस आवक सुरू झाली आहे. जाणून घेऊ या कापूस बाजारभाव. ...
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०० क्विंटलची आवक झाली आहे. त्यात कमीतकमी ४५०० रुपये, तर जास्तीत जास्त ६ हजार १५० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. बाजरीची १० कट्टयांची आवक झाली. ...
आज दिनांक ६ ऑक्टोबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सकाळच्या सत्रातील कांदा बाजारभाव आणि सकाळच्या सत्रातील सोयाबीनचे बाजारभाव यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ. ...