lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव

देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव

Onion procurement increased in country; know today's onion market prices | देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव

देशात कांदा आवक वाढली; आज असे आहेत कांदा बाजारभाव

मागच्या आठवड्यात देशातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक वाढली आहे. आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी कांदा बाजारभाव (onion market price) असे आहेत.

मागच्या आठवड्यात देशातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक वाढली आहे. आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी कांदा बाजारभाव (onion market price) असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत सकाळच्या सत्रात ५४०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.  कमीत कमी कांदाबाजारभाव ११०० रु. जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २६११रूपये, तर सरासरी २३५१ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. काल विंचूर बाजारसमितीत सरासरी बाजारभाव २३०० रुपये होते. आज ते स्थिर असल्याचे जाणवते.

दरम्यान आज राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी २२०० ते २३०० रुपये बाजारभाव असल्याचे दिसून आले. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पुणे येथील स्मार्ट प्रकल्पातील तज्ज्ञांनी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात कांदा बाजारभावाबद्दल पुढील मत नोंदविले आहे. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत देशपातळीवर कांदा आवक २५ टक्क्यांनी वाढली आहे.

लासलगाव बाजार समितीतील मागील आठवड्यातील (आठ ऑक्टोबर आधीचा आठवडा) सरासरी कांदा बाजारभाव २२४० रुपये प्रति क्विंटल होते. मागील आठवड्यात त्यात सरासरी १२% वाढ झाल्याचे निरीक्षण या स्मार्टच्या बाजार विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाती तज्ज्ञांनी नोंदवले आहे.  

(कांदा बाजारभावाचे अधिक विश्लेषण व भविष्यातील भावाबद्दलच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी स्मार्ट प्रकल्पाशी पी.आय.यु-कृषी  यांच्याशी पुढील  क्रमांकावर संपर्क साधावा. : ०२०- २५६५६५७७, १८०० २१० १७७०)

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आज आणि कालचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण दर
१० ऑक्टोबर २३

छत्रपती

संभाजीनगर

---139540025001450

मुंबई -

कांदा

बटाटा मार्केट

---8608110026001850
खेड-चाकण---850172320
पुणेलोकल13988100027001850
पुणे -पिंपरीलोकल3140020001700
पुणे-मोशीलोकल36970020001350
कामठीलोकल6200030002500

येवला -

अंदरसूल

उन्हाळी300020025992250

लासलगाव -

विंचूर

उन्हाळी5400110026112351
संगमनेरउन्हाळी256620027001450
मनमाडउन्हाळी400050023602000
९ ऑक्टोबर २३
कोल्हापूर---6349100026001800
अकोला---1020150025002300

छत्रपती

संभाजीनगर

---254870022001450

मुंबई -

कांदा

बटाटा मार्केट

---14520100025001750
हिंगणा---3180018001800

जुन्नर -

नारायणगाव

चिंचवड7030020001500
सोलापूरलाल1798110031001700
बारामतीलाल49550025001900
धुळेलाल9036021201760
जळगावलाल519120022501625
नागपूरलाल620200030002750
पेनलाल330300032003000

कुर्डवाडी-

मोडनिंब

लाल20200026002350

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल251380026001700
पुणेलोकल11791100027001850
पुणे- खडकीलोकल18150020001750
पुणे -पिंपरीलोकल6130021001700
पुणे-मांजरीलोकल109140022001600
पुणे-मोशीलोकल51370020001350

चाळीसगाव-

नागदरोड

लोकल200052523702000
मंगळवेढालोकल14050023202100
कामठीलोकल20200030002500
कल्याणनं. १3200025002250

कर्जत

(अहमहदनगर)

नं. १10830020001100
सोलापूरपांढरा98220045002100
नागपूरपांढरा500300040003750
अहमदनगरउन्हाळी4486830028002200
येवला -आंदरसूलउन्हाळी337750026902250
नाशिकउन्हाळी191560028012275
लासलगावउन्हाळी14048100026812360

लासलगाव

- विंचूर

उन्हाळी14436100025762300

मालेगाव

-मुंगसे

उन्हाळी2000075024552200
सिन्नरउन्हाळी221850025432250
सिन्नर- नांदूर शिंगोटेउन्हाळी425025027012200
सिन्नर - नायगावउन्हाळी109130026002350
राहूरी -वांबोरीउन्हाळी515120027001700
कळवणउन्हाळी2010080026852201
चांदवडउन्हाळी10050100026902300
मनमाडउन्हाळी618660025402050
सटाणाउन्हाळी1542565027852250
नेवासा -घोडेगावउन्हाळी2513040031502500
पिंपळगाव बसवंतउन्हाळी20369125129662400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळी552370027012300
वैजापूरउन्हाळी107175027002100
देवळाउन्हाळी1005070026302400
उमराणेउन्हाळी18500100026002200

Web Title: Onion procurement increased in country; know today's onion market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.