याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. ...