लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

दोन हजारांची लाच घेताना अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी सहायक अटकेत - Marathi News | Akot Panchayat Samiti's bribe contract assistant arrested while taking a bribe of two thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हजारांची लाच घेताना अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी सहायक अटकेत

अकोला : अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ...

औरंगाबाद मनपाच्या निलंबित अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा - Marathi News | ACB raids at Aurangabad Municipal Corporation's suspended engineer's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाच्या निलंबित अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा

महानगरपालिकेचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या घरावर आज सकाळी अँटी करप्शन ब्यूरोने छापा टाकला. ...

कारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात! - Marathi News | Karanja Lad: Two customers who accept a bribe from the electricity customer! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा लाड : विद्युत ग्राहकाकडून लाच स्वीकारणारे दोन लाईनमन एससीबीच्या जाळ्यात!

वाशिम : घरगुती मिटरचा व्यावसायीक वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाईनमत या पदावर कार्यरत असलेल्या संदिप राजाराम चव्हाण व खासगी लाईनमत शेख रहमत शेख बदरू या दोघांनी संगनमत करून दोन हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांना एसीबीच्या पथकाने ९ ...

मलकापूर : सहायक अभियंत्यासह तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्य़ात ! - Marathi News | Malkapur: Auxiliary engineer with technician ACB burn! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : सहायक अभियंत्यासह तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्य़ात !

मलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. ह ...

महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती - Marathi News | MahaVitaran's bribe of real estate worth crores rupees, six bribe holders in the current year, information about Solapur bribe department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक  अभियंता संतोष सोनवणे याला सहकाºया सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते. ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी - Marathi News | nashik,pwd,engineer,bribe,arrest,police,custudy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मु ...

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग : वीस हजारांची लाच स्विकारताना वरिष्ठ लिपिकासह अभियंत्यास अटक - Marathi News |  Nashik Public Works Department: Engineer with a senior clerk arrested for accepting twenty thousand bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग : वीस हजारांची लाच स्विकारताना वरिष्ठ लिपिकासह अभियंत्यास अटक

नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभ ...

शौचालय अनुदानासाठी लाच मागणा-या ग्रामसेवकास सक्तमजुरी - Marathi News |  Gram Sevak Samarth Manjuri, demanding bribe for toilets subsidy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शौचालय अनुदानासाठी लाच मागणा-या ग्रामसेवकास सक्तमजुरी

नाशिक : शासनाच्या हगणदारी मुक्त गाव योजनेनुसार बांधलेल्या शौचालयाच्या अनुदानाच्या धनादेशासाठी तक्रारदाराकडे सहाशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेला सिन्नर तालुक्यातील मनेगावचा ग्रामसेवक रविंद्र शांताराम नेरकर यांस विशेष ...