लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी... - Marathi News | Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती 'तारों के शहर में' गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. ...

बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले - Marathi News | Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

अंकिता लोखंडे याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. ...

Video : बॉयफ्रेन्ड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे, काय आहे कारण? - Marathi News | ankita lokhande slams vicky jain for wrong words at social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बॉयफ्रेन्ड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे, काय आहे कारण?

विकी जैन मागून काहीतरी बोलतो आणि त्याचे ते शब्द ऐकून अंकिता त्याच्यावर बिथरते. ...

 अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का?  - Marathi News | ankita lokhande celebrated diwali with boyfriend vicky jain shares photo trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो. ...

अंकिता लोखंडे व विकी जैनच्या प्रेमाला बहर; म्हणाली, हा आहे माझा बेबी...! - Marathi News | ankita lokhande shares photo with vicky jain writes my baby is here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे व विकी जैनच्या प्रेमाला बहर; म्हणाली, हा आहे माझा बेबी...!

एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने अंकिता लोखंडे सैरभैर झाली होती. पण आताश: ती या धक्क्यातून सावरतेय. ...

अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा' - Marathi News | Fans annoyed by Ankita Lokhande's question, said - 'Take away the confusion' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा'

अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न, काहींनी दिले उत्तर तर काही झाले हैराण ...

सुशांतच्या चाहत्यांची वर्तणूक पडली भारी, अंकिताला बॉयफ्रेंडची मागावी लागली माफी - Marathi News | Sushant's fans react badly, Ankita has to apologize to boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या चाहत्यांची वर्तणूक पडली भारी, अंकिताला बॉयफ्रेंडची मागावी लागली माफी

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यावर त्याच्या चाहत्यांनी टीका केली होती. ...

अंकिता लोखंडेने शेअर केला तिचा लेटेस्ट फोटो, फॅन्ससाठी लिहिला स्पेशल मेसेज - Marathi News | Ankita lokhande shares her latest photos writes special message for fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने शेअर केला तिचा लेटेस्ट फोटो, फॅन्ससाठी लिहिला स्पेशल मेसेज

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ...