कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
अंकिता लोखंडे, मराठी बातम्या FOLLOW Ankita lokhande, Latest Marathi News अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ...
झी रिश्ते अवॉर्डचं प्रसारण या वर्षाच्या शेवटच्या रविवारी म्हणजे २७ डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगवेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्री अंकिता लोखंडेवर खिळल्या होत्या. ...
अंकिताने कॅप्शन दिलं आहे की, मी ओरिजिनल आहे आणि हे एक आपलंच एक वेगळं परफेक्शन आहे. ना मेकअप, ना हेअर स्टाइल. ...
सोशल मीडियावर अंकिता लोखंडेची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती आपल्या रोजच्या जीवनाविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ...
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. ...
अंकिता २७ डिसेंबरला होणाऱ्या झी रिश्ते अवॉर्डमध्ये सुशांत सिंह राजपूतला त्याच्याच गाण्यांवर परफॉर्म करून ट्रिब्यूट देणार आहे. ...
'पवित्र रिश्ता' मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. ...
अलिकडेच अंकिताने सोलमेटबाबत एक प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला होता. ज्याचं तिला फारच मजेदार उत्तर मिळालं. ...