अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
अंकिता लोखंडे, मराठी बातम्या FOLLOW Ankita lokhande, Latest Marathi News अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
Ankita lokhande and vicky jain: विजेत्या जोडीला ट्रॉफीसोबत किती लाखांचं बक्षीस मिळालं हीदेखील नवी चर्चा रंगली आहे. ...
Ankita Lokhande Vicky Jain Wins Smart Jodi: 'स्मार्ट जोडी'चा विजेता मिळाला आहे आणि ते विजेते दुसरे तिसरे कोणी नसून सर्वांचे आवडते कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन आहेत. त्याच्याशी संबंधित फोटोही खूप व्हायरल होत आहेत. ...
Ankita Lokhande : होय, अंकिताच्या बहिणीने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. मग काय, नेहमीप्रमाणे या व्हिडीओवरून लोकांनी अंकिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ...
Ankita Lokhande : काल रणबीर व आलियाचं लग्न झालं आणि या लग्नानंतर आज अचानक अंकिता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. ...
THROWBACK : माथ्यावर मुकूट आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली ही चिमुकली कोण आहे,ओळखलंत? तिचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
Ankita lokhande: काही महिन्यांपूर्वीच अंकिताने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अंकिता लवकर आई होणार आहे. ...
विकी आणि अंकिता लवकरच त्यांच्या नवीन घरी शिफ्ट होणार आहे. घराच्या बाल्कनीतून सगळी मुंबई दिसते. ...
विकी जैन अलिकडेच मुलाखतीत म्हणाला, की मी सध्या घरजावई म्हणून राहतोय, त्यावरुन समाजमाध्यमात झालेल्या चर्चेत काय दिसतं? ...