लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
विकी जैनचं बिग बॉसशी जुनं नातं; 'या' सीझनमध्ये दिसला होता, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vicky Jain attended Sara Khan and Ali Merchant’s wedding in Bigg Boss house in season 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी जैनचं बिग बॉसशी जुनं नातं; 'या' सीझनमध्ये दिसला होता, व्हिडीओ व्हायरल

 'बिग बाॅस 17' मुळे विकी जैन हा चर्चेत असून त्याचा गेम लोकांना आवडताना दिसतोय.  ...

Ankita Lokhande : "तेव्हा मी खूप रडली, त्याने कधीच मला...."; अंकिताला आली सुशांतची आठवण, सांगितलं सीक्रेट - Marathi News | bigg boss 17 salman khan Ankita Lokhande revealed Sushant Singh Rajput never mistreated her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा मी खूप रडली, त्याने कधीच मला...."; अंकिताला आली सुशांतची आठवण, सांगितलं सीक्रेट

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput : पुन्हा एकदा अंकिताने स्वतःबद्दल आणि सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुशांतने तिला सात वर्षांच्या नात्यात कसं ठेवलं हे अभिनेत्रीने सांगितलं.  ...

'या' स्पर्धकासाठी विकी जैनने पत्नी अंकिता लोखंडेला दिला धोका; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट ? - Marathi News | Vicky Jain has been asked to nominate Ankita Lokhande for the entire season and save Neil Bhatt. Will he do so? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' स्पर्धकासाठी विकी जैनने पत्नी अंकिता लोखंडेला दिला धोका; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट ?

"बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैनसोबत सहभागी झालेली आहे. ...

'बिग बॉस 17'च्या घरात रंगले नॉमिनेशन टास्क, कोण होणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss 17 Nomination Coffee Task Week 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17'च्या घरात रंगले नॉमिनेशन टास्क, कोण होणार घराबाहेर?

नुकतेच बिग बॉसच्या घरात नॉमिनेश पार पडले असून लोकप्रिय स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. ...

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि मन्रारा चोप्राची करण जोहरने घेतली शाळा - Marathi News | Bigg Boss 17: Karan Johar takes Ankita Lokhande and Manrara Chopra to school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि मन्रारा चोप्राची करण जोहरने घेतली शाळा

Bigg Boss 17: बिग बॉस १७ शोच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या जागी करण जोहर शो होस्ट करण्यासाठी येणार आहे. ...

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अंकिताच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर? सना खान आणि विकीचं चाललंय तरी काय? - Marathi News | bigg boss 17 abhishek kumar asked ankita lokhande husband vicky jain is he in love with sana khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अंकिताच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर? सना खान आणि विकीचं चाललंय तरी काय?

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच विकी घरातील इतर सदस्यांबरोबर त्याचं बॉण्डिंग तयार करत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता विकीचं घरातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरू झालंय की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.  ...

Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली... - Marathi News | Bigg boss 17 jigna vora calls ankita lokhande pregnancy rumours was strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का? जिग्ना व्होराने सांगितलं सत्य, म्हणाली...

बिग बॉसचं १७ चं पर्व सुरु झाल्यापासून ते वेगवेगळ्या कारणामुळे ते चर्चेत येत आहे. ...

"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...' - Marathi News | Bigg Boss 17 new promo viral weekend ka vaar Ankita Lokhande and Vicky Jain s mother talks with them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे आज तो रडतोय" अंकिताला सासूने ऑनस्क्रीनच झापलं, विकीला म्हणाली, 'तू सूट दिली...'

विकीच्या आईचं बोलणं मध्येच थांबवत अंकिता म्हणते, 'सूट दिली म्हणजे मम्मा?' ...