अंकिता लोखंडे, मराठी बातम्या FOLLOW Ankita lokhande, Latest Marathi News अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
Ayesha khan: आयशाने मुनव्वर फारुकीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ...
अंकिता जोरात अभिषेकवर ओरडते तेव्हा विकीचं नियंत्रण सुटतं आणि तो अंकिताच्या दिशेने हात उगारतो. ...
भांडणाची सुरुवात विकी आणि आएशा खानच्या यांच्यात चाललेल्या संवादावरुन झाली. ...
बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिषेक कुमारने अंकिताला गोल्ड डिगर म्हटल्यानंतर तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. ...
अंकिता आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...
'बिग बॉस'च्या घरात अंकिता ३९वा वाढदिवस साजरा करते आहे. ...
Ankita lokhande: बिग बॉसमध्ये अंकिता-विकी सहभागी झाल्यापासून ते सातत्याने एकमेकांसोबत भांडण करत आहेत. ...
'बिग बॉस सीझन 17' शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळत आहे. ...