लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंजली दमानिया

अंजली दमानिया, मराठी बातम्या

Anjali damania, Latest Marathi News

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण घडतेय... - Marathi News | Eknath Shinde opposition leader? Anjali Damania's post, what politics is actually happening in Mahayuti after Maharashtra Assembly Election result... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण घडतेय...

Eknath Shinde Maharashtra CM News: भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास बांधले जात आहेत. परंतू, या शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ...

"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण... - Marathi News | Anjali Damania once again challenges Ajit Pawar in Pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...

पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप लावले होते. त्याला उत्तर देताना अजितदादांनी मी नार्को टेस्टला तयार आहे असं प्रतिआव्हान दिलं होते. त्यानंतर आता पुन्हा दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  ...

नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट! - Marathi News | Demand for narco test Ajit Pawar accepted anjali Damanias challenge but kept a condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

अंजली दमानिया यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान आता अजित पवारांनी स्वीकारलं आहे. ...

सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या... - Marathi News | NCP leader suraj chavan statement angers anjali Damania x post on ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...

सूरज चव्हाण यांनी केलेली टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Ajit Pawar faction Umesh Patil answer to Anjali Damania allegation in Pune Porsche accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी - Marathi News | Pune Porsche Accident case Social activist Anjali Damania accused Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. ...

Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही - Marathi News | Pune Porsche Case Who is the MLA who called the police commissioner? Doubt in Pune and Mumbai too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर समाज माध्यमावर पोस्ट करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.... ...

फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले... - Marathi News | Confiscate the phone anjali Damanias attack Ajit Pawars clarification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

पुणे अपघातावरून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे. ...