लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण - Marathi News | High Court relief to Anil Parab again, Sai Resort case in Dapoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण

परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले.  ...

अनिल परब यांना कोर्टाचा दिलासा कायम, साई रिसॉर्ट प्रकरणी २३ पर्यंत अंतरिम संरक्षण - Marathi News | Court's relief to Anil Parab remains, interim protection till 23 in Sai Resort case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना कोर्टाचा दिलासा कायम, साई रिसॉर्ट प्रकरणी २३ पर्यंत अंतरिम संरक्षण

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने १४ मार्च रोजी अनिल परब यांना ईडीच्या कारवाईपासून २० मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. ...

माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा, फौजदारी गुन्ह्याबाबतचे आदेश रद्द - Marathi News | Court relief to ex minister Anil Parab, criminal order quashed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा, फौजदारी गुन्ह्याबाबतचे आदेश रद्द

खेड जिल्हा व सत्र न्यायालयात माजी मंत्री अनिल परब यांच्याविराेधात दापोली न्यायदंडाधिकारी यांनी पर्यावरण मंत्रालयाने दाखल केलेल्या एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शनखाली कलम ५ व ७ अन्वये खटला दाखल केला हाेता ...

अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा - Marathi News | anil parab protected from arrest till march 20 interim relief from the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

उच्च न्यायालयाने ईडीला अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. ...

Sadanand Kadam : अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक, ४ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून कारवाई! - Marathi News | Sadanand Kadam : Anil Parab's close friend Sadanand Kadam arrested, action by ED after 4 hours of interrogation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक, ४ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून कारवाई!

Dapoli Sai Resort scam : आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेले होते. ...

किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव - Marathi News | Kirit Somaiya's problems will increase? Motion for disqualification by Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव

Anil Parab : किरीट सोमय्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील अनिल परब यांनी सांगितले. ...

दापोलीत सकाळ-सकाळ ED चं पथक, साई रिसॉर्टच्या सदानंद कदमांना घेतलं ताब्यात - Marathi News | Sai resort owner Sadanand Kadam was taken into custody by the ED team early in the morning in Dapoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दापोलीत सकाळ-सकाळ ED चं पथक, साई रिसॉर्टच्या सदानंद कदमांना घेतलं ताब्यात

एक उद्योजक इडीच्या ताब्यात? रिसॉर्टचे निमित्त, राजकीय सभेचा आर्थिक भार उचलल्याचा परिणाम? ...

पूर्ण नव्हे, हंगामी अर्थसंकल्प मांडा! अनिल परब यांची मागणी - Marathi News | Present a seasonal budget, not a complete one! Warning by Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ण नव्हे, हंगामी अर्थसंकल्प मांडा! अनिल परब यांची मागणी

Anil Parab : पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी तसे न करता हंगामी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी आ. अनिल परब यांनी गुरुवारी केली. ...