लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोनचे फीचर्स आले समोर; प्रगती ओएससह लाँच होणार JioPhone Next - Marathi News | Jiophone next will come with 13mp and qualcomm processor first sale price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोनचे फीचर्स आले समोर; प्रगती ओएससह लाँच होणार JioPhone Next

Jio Phone Next Price Launch Date In India: Jio Phone Next प्रगती ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात येईल. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अँड्रॉइडद्वारे बनवण्यात आली आहे. ...

7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Lenovo Tab K10 launched in india specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Lenovo Tab K10 Price Offers and Sale In India: कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन टॅबलेट Lenovo Tab K10 नावाने देशात भारतात लाँच केला आहे. हा टॅब मेड इन इंडिया असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ...

सावधान! Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात; असे राहा सुरक्षित   - Marathi News | Squid game app joker malware play store google ban how to uninstall it  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात; असे राहा सुरक्षित  

Joker Malware in Squid Game Wallpaper 4K HD: गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD हे उपलब्ध होतं. यात मालवेयर असल्याची माहिती सिक्यॉरिटी फर्मने दिली आहे. ...

प्रतीक्षा संपली! Reliance नं सांगितली JioPhone Next तारीख, पाहा केव्हा होणार मोबाईल लाँच - Marathi News | Reliance confirms JioPhone Next will be launched in time for Diwali | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रतीक्षा संपली! Reliance नं सांगितली JioPhone Next तारीख, पाहा केव्हा होणार मोबाईल लाँच

अनेक युझर्स बऱ्याच दिवसांपासून JioPhone Next च्या प्रतीक्षेत आहेत. ...

Vivo X60t Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या सर्वात पॉवरफुल चिपसेटसह होणार लाँच  - Marathi News | Vivo x60t pro smartphone with dimensity 1200 chipset will be launched soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo X60t Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या सर्वात पॉवरफुल चिपसेटसह होणार लाँच 

New Vivo Phone Vivo X 60t Pro Specifications: विवो लवकरच Vivo X60t Pro आणि Vivo X60t Pro Plus असे दोन स्मार्टफोन सादर करू शकते. यातील Vivo X60t Pro ची माहित सर्टिफिकेशन साईटवरून मिळाली आहे. ...

8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Tcl tab pro 5g tablet launch with snapdragon 480 5g chipset know price specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीसह TCL Tab Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

TCL Tab Pro 5G Android Tablet Price: TCL Tab Pro 5G Tablet कंपनीने 10.36 इंचाचा डिस्प्ले, 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8000mAh बॅटरीसह सादर केला आहे.   ...

32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Huawei Nova 9 Launched Globally know Specs Price Sale details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32MP Selfie Camera, सुपरचार्ज टेक्नॉलॉजी आणि स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसरसह Huawei Nova 9 लाँच; जाणून घ्या किंमत  

Huawei Nova 9 Price Specs: Huawei Nova 9 हा फोन Snapdragon 778G प्रोसेसर, 8GB RAM, 66W SuperCharge टेक्नॉलॉजी, 50MP रियर कॅमेरा आणि 32MP Selfie Camera सह सादर करण्यात आला आहे. ...

दोन नवीन आणि पॉवरफुल स्मार्टफोन्स घेऊन येऊ शकते Xiaomi; शक्तिशाली प्रोसेसर, दमदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात  - Marathi News | Xiaomi 12 will launch with snapdragon 898 soc and 50mp triple rear cameras  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन नवीन आणि पॉवरफुल स्मार्टफोन्स घेऊन येऊ शकते Xiaomi; शक्तिशाली प्रोसेसर, दमदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

Xiaomi 12 Series Launch Details: Xiaomi 12 series यावर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...