छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
प्रयोगाच्या १० मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? देशमुख यांचा सवाल ...
Prasad Jawade Mother Death: आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सासूबाईंच्या निधनानंतर प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
आतादेखील अमृताने दिवाळीनिमित्तचा खास व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशनबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अमृताच्या या व्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसत आहे. ...
Prasad Jawade And Amruta Deshmukh : झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. पुरस्कार स्वीकारतेवेळी प्रसाद जवादेची पत्नी अमृता देशमुख हिने डोळ्यात पाणी आणणारा एक किस्सा शेअर केला. ...