lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा - Marathi News | prasad jawade revealed he wanted to proposed amruta deshmukh in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा

'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत 'बिग बॉस'च्या घरातच अमृताला प्रपोज करणार होतो, असा खुलासा प्रसादने केला आहे.  ...

"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | marathi actress surekha kudchi shared special post for amruta deshmukh and prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

अमृता आणि प्रसादचा फोटो शेअर करत मराठी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगणा सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos - Marathi News | Marathi couple Prasad Jawade and Amruta Deshmukh wedding photos shared by actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos

अमृताने मराठी गाण्यांच्या ओळी लिहित शेअर केले लग्नातील खास क्षण ...

बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा - Marathi News | aai kuthe kay karte fame actor abhishek deshmukh and wife krutika deo photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा

Abhishek deshmukh: अभिषेक आणि कृतिका प्रचंड छान दिसत असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ...

'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा - Marathi News | Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding Ukhana For Each Other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

अमृता आणि प्रसादच्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट - Marathi News | prasad jawade wore-modern-mangalsutra-for-amruta-deshmukh-in-wedding-video-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट

Prasad jawade: प्रसादने गळ्यात घातलेलं लॉकेट अमृताच्या आई-बाबांनी त्याला गिफ्ट केलं आहे. ...

पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो - Marathi News | amruta deshmukh prasad jawade wedding photos viral tv celebrity tie knot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो

ही अनोखी गाठ कोणी बांधली! अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा ...

शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh tie knot with actor prasad jawade wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने बांधली लग्नगाठ, शाही विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल ...