lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख, मराठी बातम्या

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
"माझी बायको उत्तम अभिनेत्री असं मी गमतीत..."; प्रसादची अमृतासाठी खास पोस्ट चर्चेत - Marathi News | Prasad jawade special post for wife Amruta deshmukh after she got zee natya gaurav 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी बायको उत्तम अभिनेत्री असं मी गमतीत..."; प्रसादची अमृतासाठी खास पोस्ट चर्चेत

झी नाट्य गौरव सोहळ्यात अमृताला पुरस्कार मिळाल्यावर प्रसादने लिहिलेली खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय म्हणाला प्रसाद बघा (prasad jawade, amruta deshmukh) ...

आयुष्य नाटकापेक्षा कमी नाही..; अमृताचं स्वप्न पूर्ण होताच लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत - Marathi News | Amruta deshmukh dream come true got zee natya gaurav 2024 best actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्य नाटकापेक्षा कमी नाही..; अमृताचं स्वप्न पूर्ण होताच लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत

अमृता देशमुखने पाहिलेलं अनोखं स्वप्न पूर्ण झालंय. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीलीय ...

लग्नानंतर प्रसादचा वर्क मोड ऑन; लवकरच झळकणार 'या' गाजलेल्या मालिकेत - Marathi News | marathi-actor-prasad-jawade-entry-in-savali-hoin-sukhachi-tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर प्रसादचा वर्क मोड ऑन; लवकरच झळकणार 'या' गाजलेल्या मालिकेत

Prasad jawade: प्रसाद जवादे नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; गाजलेल्या मालिकेत करणार काम ...

Bigg boss: प्रसादच्या 'त्या' कृतीमुळे प्रचंड चिडली होती अमृता; टीव्हीवर त्याला पाहिलं अन्... - Marathi News | Bigg Boss marathi Amrita was furious with Prasads that act | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss: प्रसादच्या 'त्या' कृतीमुळे प्रचंड चिडली होती अमृता; टीव्हीवर त्याला पाहिलं अन्...

Amruta deshmukh: बिग बॉसमध्ये असताना प्रसाद, अमृतासोबत अंतर राखून वागत होता. परंतु, ती या शोमधून बाहेर पडली आणि त्याचं वागणं एकदम बदललं. ...

"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा - Marathi News | prasad jawade revealed he wanted to proposed amruta deshmukh in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये अमृताला I Love You बोलणार होतो, पण...", प्रसाद जवादेने लग्नानंतर केला खुलासा

'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत 'बिग बॉस'च्या घरातच अमृताला प्रपोज करणार होतो, असा खुलासा प्रसादने केला आहे.  ...

"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | marathi actress surekha kudchi shared special post for amruta deshmukh and prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

अमृता आणि प्रसादचा फोटो शेअर करत मराठी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगणा सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा - Marathi News | Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding Ukhana For Each Other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

अमृता आणि प्रसादच्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट - Marathi News | prasad jawade wore-modern-mangalsutra-for-amruta-deshmukh-in-wedding-video-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट

Prasad jawade: प्रसादने गळ्यात घातलेलं लॉकेट अमृताच्या आई-बाबांनी त्याला गिफ्ट केलं आहे. ...