लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Amravati bribe News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धारणी तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात 

धारणी तालुक्यातील कुसुमकोट फाट्यावर एका तलाठ्यासह कोतवालाला रेती वाहतूकदाराकडून नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ...

तीन वर्षांत ग्रामीण पोलीस विभागात आरटीआयचे २४७५ अर्ज  - Marathi News | In the last three years, 2475 application of RTI in rural police department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन वर्षांत ग्रामीण पोलीस विभागात आरटीआयचे २४७५ अर्ज 

सरकारी व पोलीस विभागाशी सबधीत माहिती मागवण्यासाठी मागील तीन वर्षात २४७५ माहितीच्या अधिकाराचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ...

अमरावती विभागात विकासकामांचा खर्च ११ टक्क्यावरच  - Marathi News | The cost of development works in Amravati division is only 11 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात विकासकामांचा खर्च ११ टक्क्यावरच 

पाचही जिल्ह्यात विकास कामांवर ११२ कोटी ३ लाख रुपयांचा (११.८५ टक्के) निधी खर्च करण्यात आला आहे. ...

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं - Marathi News | Petrol, diesel prices hit all-time high | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...

समृद्धी महामार्गात भोगवटदार दोनला मिळाला लाभ - Marathi News | Samrudhi highway gets benefit instead of second Beneficiary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गात भोगवटदार दोनला मिळाला लाभ

समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर असा जोडणारा असून, १० जिल्हे, २६ तालुके व ३९० गावांतून जात आहे. ...

आठ महापालिकांकडून ‘अग्निशमन’ बेदखल! - Marathi News | Eight municipal corporations ignore fire brigade updation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठ महापालिकांकडून ‘अग्निशमन’ बेदखल!

५४८ कोटी अखर्चित : कॅगचे ताशेरे, नगरविकास मंत्रालयाचे पत्र ...

अब की बार, सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन दरवाढीचा भार; पेट्रोल 86 पार - Marathi News | Petrol, Diesel Prices At New Record High | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन दरवाढीचा भार; पेट्रोल 86 पार

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...

चौथ्यांदा अमरावती नापास! मूलभूत समस्या कायम - Marathi News | Fourthly Amravati disapproves! The basic problem persists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्यांदा अमरावती नापास! मूलभूत समस्या कायम

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली. ...