लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक - Marathi News | Video: Forest fire at Tivasa; Fire brigade vehicle that went to extinguish the fire was burnt to ashes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक

Fire in Forest : तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती. ...

Deepali Chavan Suicide Case: डीएफओ विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट, दुसरी रात्रही पोलीस कोठडीत - Marathi News | Deepali Chavan Suicide Case: DFO Vinod Shivkumar Bala's finger in mouth, second night in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan Suicide Case: डीएफओ विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट, दुसरी रात्रही पोलीस कोठडीत

Deepali Chavan Suicide Case: हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली. ...

...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला! - Marathi News | ... Yashomati Thakur stopped the planned marriage of another minor girl on time! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला!

Yashomati Thakur : बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते. ...

Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन - Marathi News | Deepali Chavan Suicide Case: Symbolic poster burning of Reddy, Vinod Shivkumar Bala at Harisal Holikatsava | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन

Deepali Chavan Suicide Case : रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. ...

"माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही", एम. एस. रेड्डी यांचे वनखात्याला चॅलेंज - Marathi News | “My replacement is not by natural justice”, M. S. Reddy's challenge to the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"माझी बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही", एम. एस. रेड्डी यांचे वनखात्याला चॅलेंज

M. S. Reddy's challenge to the forest department : माझी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार नाही. याबाबत पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. ...

Deepali Chavan Suicide Case : विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट; दुसरी रात्रही पोलीस कोठडीत, महिला अधिकाऱ्याकडे तपास - Marathi News | Deepali Chavan Suicide Case : Vinod Shivkumar Bala's finger on his mouth; Another night in police custody, investigation by female officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan Suicide Case : विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट; दुसरी रात्रही पोलीस कोठडीत, महिला अधिकाऱ्याकडे तपास

Deepali Chavan Suicide Case: पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याने खंत; नवनीत राणा यांना अश्रू अनावर - Marathi News | Deepali Chavan Suicide Case: It is sad that Deepali Chavan could not be helped, said MP Navneet Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांना मदत करता न आल्याने खंत; नवनीत राणा यांना अश्रू अनावर

Deepali Chavan Suicide Case: नवनीत राणा म्हणाल्या की, आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे १० वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच माजी वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ...

Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्... - Marathi News | Deepali Chavan Suicide Case:Vinod Shivkumar Harisal was in the vicinity of Deepali Chavan's suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Deepali Chavan Suicide Case: दीपालीच्या आत्महत्येवळी शिवकुमार हरिसाल परिसरात होता; निवासस्थानी गेला, फ्रेश झाला अन्...

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केली. ...