लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati | मासेमारीठी गेलेले ३ मच्छिमार नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह गवसले, एकाचा शोध सुरू - Marathi News | Three fishermen were swept away in Pinglai River, bodies of two were found, third ons search is going on | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | मासेमारीठी गेलेले ३ मच्छिमार नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह गवसले, एकाचा शोध सुरू

स्थानिक शेतकरी सकाळी १० च्या सुमारास शेतावर गेला होता. त्यावेळी हा प्रकार त्याच्या लक्षात आला. ...

एचडीएफसी होम फायनान्सची १.८६ कोटींची फसवणूक; हप्ते थकल्याने उघडकीस आला प्रकार - Marathi News | Fake documents for home loan, 1.86 crore fraud of HDFC Home Finance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एचडीएफसी होम फायनान्सची १.८६ कोटींची फसवणूक; हप्ते थकल्याने उघडकीस आला प्रकार

गृहकर्जाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे दिली ...

Amravati | आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल - Marathi News | 34 students poisoned in an ashram school in Bahiram Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल

शुक्रवारी रात्रीपासून हे विद्यार्थी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत. ...

जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले! - Marathi News | retirement money of 7 lakh and 4 lakhs of jewels looted by from mother-in-law, yet the harassment of wife continues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जावईच तो; रिटायरमेंटचे ७ लाख, चार लाखांचे दागिनेही लुबाडले!

... तरीही विवाहितेचा छळ सुरूच; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा ...

गावाहुन परतताना माय-लेकी अचानक बेपत्ता; पाच दिवसांपासून शोध सुरू - Marathi News | 25-year-old married woman goes missing along with her daughter while travelling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावाहुन परतताना माय-लेकी अचानक बेपत्ता; पाच दिवसांपासून शोध सुरू

प्रणालीने पती संजय यांना फोनवरून परत येत असल्याची माहिती दिली. यामुळे संजय हा मोझरी येथे दुपारी १ वाजता पोहोचला व बस थांब्यावर प्रणालीची प्रतीक्षा करत होता. ...

महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे - Marathi News | All parties should put politics aside and come together for the development of Maharashtra, said that MNS Leader Sandeep Deshpande | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अमरावतीत आले यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ...

धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ - Marathi News | Two throats were slit in their sleep in the Dargah premises in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

‘डबल मर्डर’ : लोणी ठाण्यात गुन्हा दाखल ...

४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Demanded bribe of 48 thousand; ACB arrested four Gram Panchayat members of muradevi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

मुऱ्हादेवी ग्रामपंचायतमधील प्रकार, सदस्य-उपसरपंच महिलांचे पतीही गजाआड ...