लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना - Marathi News | Mini Ministry will continue to work on holidays; Instructions to Deputy CEOs to stay alert during the session | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना

विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ...

जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे - Marathi News | 2 thousand 500 Anganwadis were closed in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे

४ हजारावर सेविका-मदतनीस संपात : शासकीय कर्मचारी दर्जाची मागणी ...

अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ! - Marathi News | Six gamblers caught in Amravati, four escaped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!

शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. ...

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड - Marathi News | Addition of Static Water Load Testing Unit to LHB Coaches of Railways | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...

गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश - Marathi News | Violent young woman raped, murderer to be stoned for 10 years Court order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश

पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

 ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत - Marathi News | shyam manav said, work of fueling superstition in the country is going on, there will be no elections in the future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत

संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. ...

अवकाळीमुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, पंचनामे सुरु - Marathi News | Due to heavy rain 2.4 lakh hectares affected, 610 animals died, Panchnama started | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीमुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, पंचनामे सुरु

या आपत्तीमध्ये लहान-मोठ्या ६१० जनावरांचा मृत्यू झाला तर १४० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. ...

खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार  - Marathi News | Murder, forcible theft solved within 24 hours, police citation, felicitated by SP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार 

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...