लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग - Marathi News | Ink Attack on Amravati Municipal Commissioner : The investigation of the crime against MLA Ravi Rana has been transferred to the CID | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती. ...

Navneet Rana: राणा कुटुंबीयांकडून आमच्या जीवाला धोका, तो पीडित तरुण प्रचंड दबावात - Marathi News | Our lives are threatened by the Navneet Rana family, the victimized youth under immense pressure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणा कुटुंबीयांकडून आमच्या जीवाला धोका, तो पीडित तरुण प्रचंड दबावात

नवनीत राणा यांनी 'माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ...

'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against MP Navneet Rana in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

खा. राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार ठाकरे यांच्याशी मोठा वाद देखील घातला होता. ...

अमरावती जिल्ह्यात तीन तालुक्यांसह २७ मंडळात अतिवृष्टी; नदी-नाले, प्रकल्प ओव्हरफ्लो - Marathi News | Heavy rains in 27 mandals including three talukas in Amravati district; Rivers and drains, project overflows, farm ponds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात तीन तालुक्यांसह २७ मंडळात अतिवृष्टी; नदी-नाले, प्रकल्प ओव्हरफ्लो

शेतात साचले तळे, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ...

‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत - Marathi News | shivaji educational institute election 86 80 percent polling contesting in the vikas and pragati panel | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नऊ कार्यकारी पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ...

मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा - Marathi News | police registered a crime against the accused exploitation through photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा

घरातून बेदखल करण्यात आलेल्या तरुणीला शहरात भाड्याची खोली करून दिल्यानंतर तिचेच लैंगिक शोषण करण्यात आले. ...

Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Bappa's idol thrown from a height during immersion, Navneetha Rana's video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.  ...