लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Video:अमिताभ बच्चन यांच्या फोटोसमोर उभे राहून पोज देत होत्या रेखा, पाठीवळून पाहिल्यानंतर दिली अशी Reaction - Marathi News | Video: Rekha Reaction On Amitabh Bachchan Photos Video Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:अमिताभ बच्चन यांच्या फोटोसमोर उभे राहून पोज देत होत्या रेखा, पाठीवळून पाहिल्यानंतर दिली अशी Reaction

जेव्हा -जेव्हा रेखा यांचा विषय येतो तेव्हा -तेव्हा अमिताभ यांचा रेखा यांच्याशी असलेला सिलसिला नाही आठवला तरच नवल. आता पुन्हा एकदा रेखा आणि अमिताभ ही जोडी चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे हा खास व्हीडीओ. ...

स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते - Marathi News | Bollywoods self made millionaire actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते

IPL 2019 : बच्चन कुटुंबीय राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क घेण्यास उत्सुक - सूत्र - Marathi News | IPL 2019: Bachchan family shows interest in buying stakes in IPL franchise Rajasthan Royals: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बच्चन कुटुंबीय राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क घेण्यास उत्सुक - सूत्र

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बी अभिषेक बच्चन यांचे खेळाविषयी असलेले प्रेम जगजाहीर आहे. ...

म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा - Marathi News | Karan Vohra inspired by actor Amitabh Bachchan for his role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या  सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

विमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे - Marathi News | 6 Bollywood celebs who can act proficiently and FLY PLANE | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे

'पिंक'नंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकत्र, सुजॉय घोषच्या दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Tapsee Pannu and Amitabh Bachchan wii be together in Sujoy Ghosh Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंक'नंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकत्र, सुजॉय घोषच्या दिसणार ह्या सिनेमात

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. २०१६ मध्ये आलेल्या शूजीत सरकारच्या 'पिंक' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. ...

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा करणार प्रेक्षकांना सैराट - Marathi News |  Rinku Rajguru and Aakash Thosar will be seen again together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा करणार प्रेक्षकांना सैराट

'सैराट' सिनेमातील सर्वांची लाडकी जोडी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ...

आम्ही जातो अमुच्या गावा... - Marathi News | Big B said bye bye to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही जातो अमुच्या गावा...

‘झुंड’ नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट नागपूरचे फुटबॉल कोच विजय बारसेंच्या जीवनावर आधारित. त्यामुळे शुटींग नागपुरात होईल, हे ठरलेलेच. त्याचसाठी बिग-बी येथे आले, राहिले, शुटींगमध्ये घाम गाळला. ...