अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते. ...
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण झालीत. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बिग बी यांच्याविषयी एक छोटी पोस्ट लिहिली आहे. श्वेता नंदानेही ट्विट केले आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद’ अभियानाच्या दुसऱ्या मोहिमेचे बुधवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...